रजि.न.१८६०/१४८/२०२१ अहमदनगर निती आयोग- MH/2022/0322793 रजि.न.१९५०/एफ २३१२५/२०२१

आमच्याबद्दल

छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचा पाया रचला त्यांचे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्ञानप्रसारक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्राचे उद्घाटनाच्या वेळी प्रमुख उपस्थिती पाहुणे विक्रमराव तांबे (जिल्हा परिषद सदस्य) महेश सूर्यवंशी (जिल्हा परिषद सदस्य) विजय सुरवंशी एकलव्य संघटनेचे (अध्यक्ष)घाडगे साहेब ब्राह्मणी गावचे (ग्रामसेवक) जालिंदर पाटील हापसे ब्राह्मणी गावचे (पोलीस पाटील) रवी वैरागर (ग्रामपंचायत सदस्य) रगंनाथ मोकाटे ब्राह्मणी गावचे (मुकादम)प्रसाद बानकर ,विजय बानकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन सर्जेराव शिंदे व संस्थेचे सचिव अनिल सिताराम सावंत व संस्थेचे पदाधिकारी तसेच गणेश हापसे(पत्रकार) इ.यांच्या हस्ते 11 ऑगस्ट 2022 या रोजी उद्घाटन समारंभ करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन सर्जेराव शिंदे राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रात शाळाबाह्य स्थलांतरित बेवारस अनाथ निराधार मुलांना हक्काचा निवारा केला तसेच ते बोलले की गावचे नाही महाराष्ट्राचे तर देशाचे नाव नावलौकिक होईल असे स्पष्ट केले तसेच संस्थेचे सचिव अनिल सिताराम सावंत यांनी अनुवादन केले.



Chhatrapati Shivaji Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar, and Mahatma Phule as well as Chhatrapati Shahu Maharaj laid the foundations of education with one purpose in mind: for the bright future of the nomads and poor orphans who wander from village to village and to get the right to education. Mohan Shinde on 11 August 2022. Anil Sawant founded the knowledge dissemination multi-purpose charity organization. Being an illiterate and nomadic community himself, he wanted to solve the problems of the village-to-village wandering community and provide rights to the children.

Our Team

मोहन सर्जेराव शिंदे

संस्थापक,अध्यक्ष

शिवाजी सर्जेराव शेगर

उपाध्यक्ष

अनिल सिताराम सावंत

सचिव

तानाजी काशिनाथ सावंत

खजिनदार

संजय दगडू सावंत

रोहिणी रमेश सावंत

नामदेव बाबुराव शिंदे

अनिता अनिल सावंत

शालन मोहन शिंदे

अक्षय साहेबराव सावंत

कृष्ण उत्तम शिंदे